Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, सर्व सरकारी कार्यक्रम रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 27, 2024
in राजकारण, राष्ट्रीय
0
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, सर्व सरकारी कार्यक्रम रद्द
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली l देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं गुरुवारी रात्री निधन झालं असून त्यांचे पार्थिव दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. या दरम्यान, देशातील विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांच्या अंतविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भारत सरकारने त्यांच्या सम्मानार्थ 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे, या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, “मनमोहन सिंह यांनी असीम बुद्धिमत्ता आणि ईमानदारी यांच्या साथीने भारताचे नेतृत्व केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातील जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहील. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधींनी शोक व्यक्त केला.

डॉ. मनमोहन सिंह हे एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक आणि राजकारणी होते. त्यांचा जन्म 1932 मध्ये पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी आपली कारकीर्द एक शिक्षक म्हणून सुरू केली आणि नंतर ते भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, वित्त मंत्री आणि दोन वेळा भारताचे पंतप्रधान बनले. 2004 ते 2014 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

त्यांच्या कार्यकाळात भारताने आर्थिक सुधारणांचा एक नवीन युग अनुभवला, ज्यामुळे देशाची आर्थिक वाढ वेगवान झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली, ज्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चाळीसगावात एसीबीची मोठी कारवाई; दोन लाखाची लाच घेताना सरपंच, लिपीकसह पंटर जाळ्यात

Next Post

बाबो! सायबर ठगाने भुसावळच्या ठेकेदाराला ४० लाख ९६ हजारात गंडविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

बाबो! सायबर ठगाने भुसावळच्या ठेकेदाराला ४० लाख ९६ हजारात गंडविले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

February 14, 2026
जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

February 14, 2026
जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

February 14, 2026
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट समोर ; शरद पवार गटाने दिले स्पष्ट संकेत

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page