Friday, April 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संजय राऊतांच्या हातात दगड द्या, अन्.. गुलाबराव पाटील बरसले

janbandhu2015 by janbandhu2015
December 1, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेचा गुलाबराव पाटलांनी घेतला खरपूस समाचार
बातमी शेअर करा..!

जळगाव : एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे ते जसा आदेश देतात, त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचे काम केले आहेत.आगामी काळात शिवसेना पक्षाने सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना पक्ष जो ही निर्णय घेईल; ते सर्व एकछत्री पद्धतीने एकनाथ शिंदे हेच घेतील; अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर आली असून याठिकाणी देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे म्हटले जात आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील का असा प्रश्न अजूनही तसाच आहे. यातच एकनाथ शिंदे नाराज असलयाने ते त्यांच्या मूळगावी गेल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून जाहीर केले आहे, की माझ्याकडून कोणतेही अडचण नाही. त्यामुळे त्यांच्या बाजूने मुख्यमंत्री पदाचा विषय संपलेला आहे. यामुळे ते नाराज राहण्याचा विषयच येत नाही. असेही गुलाबराव पाटील म्हणाले

मुख्यमंत्रीपदाचा तोडगा निघत नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुलाबराव पाटील हे देखील जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. मी सहाव्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे ज्या गावात मी मायनस राहील असे वाटत होते; त्या गावात निकालानंतर बघितले, तर मी खरच मायनस होतो. विरोधकांकडून लहान मुलांप्रमाणे रडीचा डाव चाललेला आहे. निवडून आले तर ईव्हीएम चांगले आहे आणि पडले तर ईव्हीएम खराब आहे.

राऊतांना दवाखान्यात ऍडमिट केले पाहिजे
संजय राऊत हा माणूसच राहिलेला नाहीये. त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं पाहिजे. आधी त्यांनी शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता स्वतःही संपेल. संजय राऊत मेंटल झालाय. त्याच्या हातात दगड द्या, दगड घेऊन भिवंडीच्या बाजारात फिर म्हणा. अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वसामान्यांना महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

Next Post

गॅसच्या किंमती ते क्रेडिट कार्ड.. आज १ डिसेंबरपासून हे पाच नियम बदलले

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
गॅसच्या किंमती ते क्रेडिट कार्ड.. आज १ डिसेंबरपासून हे पाच नियम बदलले

गॅसच्या किंमती ते क्रेडिट कार्ड.. आज १ डिसेंबरपासून हे पाच नियम बदलले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

भरधाव वाळू डंपरच्या धडकेत डी फार्मसीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, मैत्रीण गंभीर

April 3, 2026
सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

सरकारी बँकेत तब्बल १००० पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल, पात्रता लगेचच तपासून घ्या

April 3, 2026
मी आजच मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो, पण.. बच्चू कडू

भाजप आमदाराच्या भावाच्या खुनाचा कट? माजी मंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

April 3, 2026
गिरीश महाजनांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची सर्व कामे गुजराती ठेकेदारांना दिली; संजय राऊतांची टीका 

जळगावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; संजय राऊत म्हणतात कुठे आहेत ते संकटमोचक

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page