Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला भीषण अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला भीषण अपघात
बातमी शेअर करा..!

बीड । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धनंजय मुंडेंच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्या भीषण धडक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटे ही घटना घडली. या अपघातात सध्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या याबाबत अधिक तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडहून मुंबईकडे जात होत्या. त्याच वेळी पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतावाडी जवळ राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यात राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की धनंजय मुंडेंच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. तर बसच्या पाठीमागील भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात सध्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर राजश्री मुंडे या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया; चिंतेतून शेतकऱ्याने उचललं नको ते पाऊल..

Next Post

महिला व बाल विकास विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; २३६ पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महिला व बाल विकास विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; २३६ पदांवर भरती

महिला व बाल विकास विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; २३६ पदांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page