Saturday, April 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

महिला व बाल विकास विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; २३६ पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2024
in नोकरी
0
महिला व बाल विकास विभागात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी; २३६ पदांवर भरती
बातमी शेअर करा..!

जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०२४ आहे.

या पदांवर होणार भरती
महिला व बालविकास विभागात २३६ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. संरक्षण अधिकारी गट बी, प्रोबेशन ऑफिसर गट क, स्टेनोग्राफर, सिनियर क्लर्क, सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी, सिनियर केअर टेकर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

महिला व बाल विकास विभागातील या भरतीसाठी १०वी, १२वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे येथे नोकरीचे ठिकाण आहे. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्येही नोकरीची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीतून तुम्हाला कामाचा अनुभव मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला भीषण अपघात

Next Post

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली, उद्या जाहीर होणार इयत्ता 12 वीचा निकाल ; कुठे पाहता येणार निकाल?

विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले! दहावी-बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; कारण काय?

April 25, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल ५०० पदांसाठी भरती; कोण अर्ज करू शकतो?

April 25, 2026
भुसावळ नगरपरिषदेमध्ये राजकीय भूकंप ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा जात प्रमाणपत्र अवैध

भुसावळ नगरपरिषदेमध्ये राजकीय भूकंप ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा जात प्रमाणपत्र अवैध

April 25, 2026
शिंदेच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, अन्.. ; फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप? मध्यरात्री उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट?

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page