Sunday, August 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांवर करता येईल मतदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 14, 2026
in महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
बातमी शेअर करा..!
जळगाव ।  महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ आली आहे. उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी  महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.  या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे.
अनेकदा मतदारांकडे अधिकृत निवडणूक ओळखपत्र (Voter ID) उपलब्ध नसते, अशा वेळी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी 12 प्रकारचे पर्यायी ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत.
१५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु, ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल
मतदार ओळखपत्र नसल्यास कोणते पुरावे धरले जाणार ग्राह्य?  
  1. आधार ओळखपत्र
  2. पासपोर्ट
  3. वाहन चालविण्याचा परवाना
  4. पॅन कार्ड
  5. राष्ट्रीयीकृत बँका किंवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक
  6. सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
  7. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
  8. निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.)
  9. लोकसभा, राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा, विधान परिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
  10. स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
  11. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड
  12. केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

Next Post

मतदानाआधीच शरद पवार गटाला मोठा हादरा ! बड्या नेत्याने सोडली साथ, ४२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मतदानाआधीच शरद पवार गटाला मोठा हादरा ! बड्या नेत्याने सोडली साथ, ४२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ३७६ जागांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

August 30, 2026
नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

August 30, 2026
शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

August 30, 2026
प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

भुसावळकरांसाठी मोठी रेल्वे गुड न्यूज; जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

August 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page