Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मतदानाआधीच शरद पवार गटाला मोठा हादरा ! बड्या नेत्याने सोडली साथ, ४२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 14, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!
मुंबई । राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावला असून आता उद्या महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. मतदानाला काही तास शिल्लक असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा हादरा बसला आहे. बड्या नेत्याने शरद पवारांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
शरद पवार यांचे 42 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यस्त्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीत हा राजीनामा आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
रमेश कदम यांचा चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश कदम हे नाराज होते. पक्षात योग्य स्थान आणि सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी शदर पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. रमेश कदम हे 1984 पासून हे शरद पवारांसोबत होते. अजित पवार यांनी केलेल्या बंड केल्यानंतर अनेक बडे नेत्यांनी साथ सोडत घडयाळ हाती घेतले मात्र रमेश कदम हे शरद पवारांसोबत होते.
रमेश कदम म्हणाले, पक्षासाठी जे काही आवश्यक होते ते सर्व केले. मात्र आता पक्षात कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना किंमत उरलेली नाही तसेच 15 दिवस आराम करणार असून अजूनतरी कुठल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांवर करता येईल मतदान

Next Post

जळगावमध्ये सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा उत्साह फिका; ९.३० वाजेपर्यंत इतके टक्के मतदान?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

जळगावमध्ये सुरुवातीच्या दोन तासांत मतदानाचा उत्साह फिका; ९.३० वाजेपर्यंत इतके टक्के मतदान?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page