Saturday, August 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी अटकेत; नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 7, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी अटकेत; नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई
बातमी शेअर करा..!

जळगाव । नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून ते फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली असून आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह विविध कलमांन्वये विजय चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली.

दरम्यान, या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील कथित ऑडिओ क्लिप चोरी करून त्या इतरांना विकल्या आणि समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधिताला अटकही करण्यात आली होती. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला.

नंदुरबारमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध कथित ऑडिओ क्लिप सातत्याने व्हायरल होत असून, त्यामधील संभाषणांमुळे अनेक व्यक्तींची बदनामी होत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात विजय चौधरी यांच्या विरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी, अमरीश पटेल यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यांशी झालेल्या संभाषणांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित नेत्यांनी या कथित क्लिपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड व फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख’; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी ! जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन गाड्यांच्या कालावधीत वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी ! जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन गाड्यांच्या कालावधीत वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

मैत्रीच्या आडून डोनाल्ड ट्रम्पचा भारताला मोठा धक्का; अमेरिकी सिनेटमध्ये भारत विरोधी बिल पास

August 8, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकरी कर्जमुक्ती योजना : जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी; 206 पदांसाठी भरती सुरु

August 7, 2026
शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page