Thursday, September 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुण्यात डीजे बंदीच्या वादाला हिंसक वळण; कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांना मारहाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 3, 2026
in महाराष्ट्र
0
पुण्यात डीजे बंदीच्या वादाला हिंसक वळण; कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांना मारहाण
बातमी शेअर करा..!

पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुण्यात सुरू असलेल्या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशी भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना टिळक रोड परिसरात मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गणेशोत्सवात डीजेच्या वापरावरून पुण्यात सध्या मोठा वाद सुरू आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करूनच डीजे वाजवावा, तसेच त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका विद्यानंद बापट यांनी मांडली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते.

दरम्यान, आज एका मराठी वृत्तवाहिनीशी याच विषयावर संवाद साधत असताना अचानक एक तरुण त्यांच्या जवळ आला आणि त्याने बापट यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला रोखले.

‘सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला’

मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. अचानक आलेल्या एका व्यक्तीने आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांची उपस्थिती असूनही त्यांच्याकडे शस्त्र नसल्याचे पाहून हल्ला करण्यात आल्याचा आरोपही बापट यांनी केला.हा प्रकार केवळ सवंग प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचे सांगत बापट यांनी हल्लेखोरावर टीका केली.

दरम्यान, या मारहाणीप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार का, असा प्रश्न विद्यानंद बापट यांना विचारण्यात आला. त्यावर ‘हो, मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ते आले आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई काय केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.गणेशोत्सवातील डीजे, ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या वादात मारहाणीची घटना घडल्याने पुण्यातील वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

Next Post

विकासकामांवर प्रश्न विचारणारा युट्युबर अडचणीत; संतोष पंडितांना राहत्या घरातून अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विकासकामांवर प्रश्न विचारणारा युट्युबर अडचणीत; संतोष पंडितांना राहत्या घरातून अटक

विकासकामांवर प्रश्न विचारणारा युट्युबर अडचणीत; संतोष पंडितांना राहत्या घरातून अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नशिराबादमध्ये गांजासह दोघे जेरबंद, २.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नशिराबादमध्ये गांजासह दोघे जेरबंद, २.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 3, 2026
विकासकामांवर प्रश्न विचारणारा युट्युबर अडचणीत; संतोष पंडितांना राहत्या घरातून अटक

विकासकामांवर प्रश्न विचारणारा युट्युबर अडचणीत; संतोष पंडितांना राहत्या घरातून अटक

September 3, 2026
पुण्यात डीजे बंदीच्या वादाला हिंसक वळण; कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांना मारहाण

पुण्यात डीजे बंदीच्या वादाला हिंसक वळण; कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांना मारहाण

September 3, 2026
वाढलेल्या वीज बिलामुळे हैराण झाला आहात? नो टेन्शन.. मग या 3 गोष्टी बदलून ते निम्म्यावर आणा

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page