Saturday, June 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरीमुळे राजकीय समीकरणे बदलली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!
बातमी शेअर करा..!

जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील अंतर्गत बंडखोरी आता उघडपणे समोर आली असून, निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाही शिवसेनेतील बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवारामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.

महायुतीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्वतः पुढाकार घेत मित्रपक्षांच्या कार्यालयांना भेटी देत नगरसेवकांची मनधरणी केली. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, या प्रयत्नांनंतरही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुतीसमोरील आव्हान कायम राहिले आहे.

याशिवाय अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी ३०० हून अधिक नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे निवडणुकीत अधिकृत उमेदवारासाठी विजयाचा मार्ग सोपा राहिलेला नाही.

अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक इच्छुकांना माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात यश आले असले तरी रेश्मा काळे आणि अनिल चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यात महायुतीला यश मिळाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लढत भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपकडे स्वतःची सुमारे २४५ ते २४८ मते असल्याचे मानले जात असले तरी विजयासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यासाठी मित्रपक्ष, अपक्ष आणि इतर नगरसेवकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये तळ ठोकून मतदारांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत.दरम्यान, बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना काही नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील फारसे सक्रिय दिसून आले नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींमुळे जळगाव विधान परिषद निवडणूक आता केवळ औपचारिक राहिलेली नसून महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय समीकरणांची खरी परीक्षा ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आनंदवार्ता ! पुढील काही तासांत महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री, या जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात काय स्थिती?

Next Post

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांत तब्बल ४४,५००+ पदांसाठी मेगा भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांत तब्बल ४४,५००+ पदांसाठी मेगा भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

दहावीच्या नोकरीसाठी पदवीधरांना नो एन्ट्री? सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

June 6, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

June 6, 2026
जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

June 6, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

वाहनधारकांचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?

June 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page