Tuesday, May 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

छठ उत्सवादरम्यान १० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 8, 2024
in राष्ट्रीय
0
छठ उत्सवादरम्यान १० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद
बातमी शेअर करा..!

बिहार राज्यातील छपरामधून हृदयद्रावक घटना समोर आलीय. ज्यात छठ उत्सवादरम्यान बोट उलटल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेत १० पैंकी २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. सध्या या सर्व धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका नदीतून एक बोट येताना दिसत आहे. ज्या बोटीमध्ये अनेक व्यक्ती दिसून येत आहेत. व्हिडिओत पाहिले तर किनाऱ्यावर सर्वजण परत येताना दिसत आहेत मात्र किनाऱ्याजवळ येण्याआधी बोटीमधील सर्वजण पाण्यात पडतात कारण बोटीमध्ये व्यक्ती क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने सर्वजण पडतात.

View this post on Instagram

A post shared by ABP News (@abpnewstv)

ज्या क्षणी बोटमध्ये असलेले सर्वजण पाण्यात पडतात तात्काळ किनाऱ्याजवळ असलेला एक तरुण पाण्यात सर्वांना वाचवण्यासाठी धाव घेताना व्हिडिओत दिसत आहे. सर्व घटना तिथे असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ”@abpnewstv” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. शिवाय कॅप्शनमध्ये,”बिहारमधील छठ उत्सवादरम्यान शुक्रवारी छपरा भागातील तरैय्या पोलीस ठाण्याच्या पाचभिंडा येथे बोट उलटल्याने दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. बोटीवर एकूण 10 मुले होती”असे लिहिण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

..म्हणून भाजपसोबत गेलो..; छगन भुजबळांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Next Post

अलिगढ मुस्लिम विद्यापीठासंदर्भात सुप्रीम कोर्टाने रद्द केला ५७ वर्षे जुना निर्णय; वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

अलिगढ मुस्लिम विद्यापीठासंदर्भात सुप्रीम कोर्टाने रद्द केला ५७ वर्षे जुना निर्णय; वाचा काय आहे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! भुसावळात बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 12, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

ग्राहकांना मोठा झटका : जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीत जोरदार वाढ, आताचे दर पहा..

May 12, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; नाशिकसह देशभरातून १६ संशयित ताब्यात

May 12, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावकरांनो सावधान ! पोलिस असल्याचे सांगून वृद्धाकडील लाखोंचे दागिने लांबवीले

May 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page