Thursday, September 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

यावल कृषी कार्यालयावर काळाचा घाला; आठवडाभरात दोन कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

यावल । यावल तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सलग दुसऱ्यांदा दुःखाचा प्रसंग ओढवला आहे. काही दिवसांपूर्वी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्या निधनानंतर आता याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. हैदर हबीब तडवी (वय ५२) असं निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून एका आठवड्यात दोघांचा मृत्यू झाल्याने कृषी विभागात शोककळा पसरली आहे.

हैदर हबीब तडवी हे यावल तालुका कृषी कार्यालयात शासकीय सेवेत कार्यरत होते. मूळचे रावेर तालुक्यातील कळमोदा येथील असलेले तडवी सध्या यावल शहरातील तडवी कॉलनीत कुटुंबासह राहत होते.बुधवारी (९ सप्टेंबर) त्यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयात हजेरी लावून दिवसभराचे कामकाज केले. सायंकाळी ५ वाजता कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर ते आपल्या घरी परतले. मात्र, घरी गेल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक खालावली.

सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी केली.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

हैदर तडवी यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळताच तडवी कॉलनी परिसरात शोककळा पसरली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि कृषी विभागातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.तडवी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने नातेवाईकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी याच कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. वारे यांच्या निधनाच्या दुःखातून अधिकारी-कर्मचारी सावरत असतानाच हैदर तडवी यांच्या आकस्मिक निधनाची घटना घडल्याने कार्यालयातील वातावरण अधिकच दुःखमय झाले आहे. एकाच आठवड्यात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन व्यक्तींचे अचानक निधन झाल्याने यावल तालुका कृषी कार्यालयासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, पण..; रामदास आठवलेंचे आरक्षणाबाबत मोठं विधान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

यावल कृषी कार्यालयावर काळाचा घाला; आठवडाभरात दोन कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

September 10, 2026
.. नाहीतर पुढचा मुख्यमंत्री मीच’ : रामदास आठवले यांचे सर्वात मोठे विधान

आम्ही आरक्षण सोडण्यास तयार, पण..; रामदास आठवलेंचे आरक्षणाबाबत मोठं विधान

September 10, 2026
भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो, पण आता.. ; अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर जरांगेंचं उत्तर

September 10, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

दहावी-ITI पास उमेदवारांसाठी खुशखबर! रेल्वेत ४,४७१ पदांची भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड

September 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page