Thursday, August 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

सोनं घ्या सोनं! आज सोन्याचा भाव इतक्या रुपयांनी घसरला?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2025
in वाणिज्य
0
सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे
बातमी शेअर करा..!

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून या काळात सोन्याची मागणी वाढत असल्यामुळे सोन्याचा भाव देखील वाढतो. गेल्या काही दिवसापासून सातत्त्याने दरात वाढ होत असल्याने सोन्यासह चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. परंतु आज सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

याचं कारण म्हणजे आजच्या दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच करा.आज शुक्रवारी म्हणजेच आज २१ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,03,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,285 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,280 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,850 एवढा आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,370 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 72,296 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,037 रुपयांनी विकलं जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच ; न्यायदंडाधिकाऱ्यांचा धक्कादायक अहवाल

Next Post

४ माजी आमदार अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

४ माजी आमदार अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जेलच्या बाहेर ‘भाई’च्या बर्थडेचा जल्लोष भोवला; पोलिसांनी दोघांची काढली धिंड!

जेलच्या बाहेर ‘भाई’च्या बर्थडेचा जल्लोष भोवला; पोलिसांनी दोघांची काढली धिंड!

August 27, 2026
तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

August 27, 2026
परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

August 27, 2026
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती

August 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page