Wednesday, April 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 12, 2026
in महाराष्ट्र
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

विधिमंडळ बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा मेल आज सकाळी आल्याने विधिमंडळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ विधानसभा परिसरात सर्च अॅापरेशन सुरु केले आहे.

पोलिसांनी विधानभवन परिसरात कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची तपासणी केल्यानंतर सोडले आहे. मात्र, या धमकीच्या मेलची राज्यभरात चर्चा होत आहे. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मेलमध्ये मुंबईतील आणखी चार ठिकाणी बॅाम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

सभापती राम शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

यानंतर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देत या धमकीच्या मेलबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “आज सकाळी सीपीएच्या मेलवर धमकी आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे बॉम्ब आणि मिसाईलची धमकी होती. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. आणखीन चार ठिकाणी धमकी दिली आहे, पोलिसांनी आवश्यक ती दखल घेतली आहे, असे राम शिंदे म्हणाले आहेत.

शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी धमकीचा मेल आला होता, असे देखील राम शिंदे म्हणाले आहेत.यानंतर उबाठा गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तपास करून अधिवेशनाचा कालावधी एक दिवस वाढवावा अशी विनंती केली आहे, तर आमदार रोहित पवार यांनी सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

काय म्हणाले मिलिंद नार्वेकर?
विधानभवनातील बॉम्ब धमकीच्या पार्श्वभूमीवर आजचे कामकाज स्थगित करून संपूर्ण वास्तूची कसून तपासणी करावी. पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षात घेता, अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवावा, ही नम्र विनंती!

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

Next Post

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

April 14, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, IMDकडून पहिला अंदाज जाहीर

April 14, 2026
महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

April 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page