Monday, June 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 22, 2026
in राष्ट्रीय
0
कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती
बातमी शेअर करा..!

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. अलीगंज परिसरातील पुरनिया चौकाजवळ असलेल्या एका कोचिंग संस्थेला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी थेट इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उड्या मारल्याची धक्कादायक घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी कोचिंग सेंटरमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आगीमुळे काही क्षणांतच संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आणि बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ उडाली. काही विद्यार्थ्यांनी जीवाची पर्वा न करता इमारतीवरून उड्या मारून स्वतःचा बचाव केला.

स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तब्बल १४ गाड्या आणि विशेष हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप काही विद्यार्थी इमारतीत अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शोध आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अधिकाऱ्यांना त्वरित मदत आणि बचावकार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या घटनेमुळे लखनऊ शहरात हळहळ व्यक्त होत असून कोचिंग संस्थांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ठाकरे गटाला आणखी धक्का? खासदारांच्या बंडानंतर आमदारांच्या बैठकीत चार जण गैरहजर

Next Post

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

नशिराबाद हादरले! कौटुंबिक वादातून दारुड्या पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

June 22, 2026
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

June 22, 2026
ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का! अखेर त्या सहा खासदारांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

June 22, 2026
कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

कोचिंग सेंटरला भीषण ; विद्यार्थ्यांनी इमारतीच्या मजल्यावरून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

June 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page