Friday, June 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ९३९३० रुपये मासिक वेतन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 9, 2024
in नोकरी
0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
बातमी शेअर करा..!

तुमचीही बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही रिक्त पदांवर भरती निघाली आहे.यासाठी एसबीआयने नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ४ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना sbi.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अट देण्यात आली आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२४ आहे.

पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवाराने एमबीए, पीजीडीएम पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी वयोमर्यादा २७ ते ४० निश्चित करण्यात आली आहे.

वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना ६४,८२० रुपये ते ९३,९६० रुपये प्रति महिना मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे आणि गुणवत्ता यादीवर केल्या जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज भरण्यासाठी तुम्हाला वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी सामान्य, ओबीसी/EWS उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWBD प्रवर्गातील लोकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. हे शुल्क तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपला आणखी एक मोठा झटका! हा माजी आमदार करणार शरद पवार गटात प्रवेश?

Next Post

Video ! मंत्रालयाच्या चकरा मारून थकला, पाचव्या मजल्यावर जाऊन वृद्धाचा टोकाचा निर्णय, सुदैवाने…,

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
Video ! मंत्रालयाच्या चकरा मारून थकला, पाचव्या मजल्यावर जाऊन वृद्धाचा टोकाचा निर्णय, सुदैवाने…,

Video ! मंत्रालयाच्या चकरा मारून थकला, पाचव्या मजल्यावर जाऊन वृद्धाचा टोकाचा निर्णय, सुदैवाने…,

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

जळगावात १७ पोलिस अधिकाऱ्यांची बदली! पाहा कोणाची कुठे झाली बदली?

June 26, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल करण्याच्या तयारी; महाराष्ट्रातील दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता!

June 26, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा ! राज्य शासनाकडून १४.५० कोटींची मदत मंजूर

June 26, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

विधानसभेत जळगावच्या केळी पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा गाजला; दोषींवर कडक कारवाईचे आदेश!

June 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page