Friday, July 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

२६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर मागे; सरकारची आश्वासने

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2026
in राष्ट्रीय
0
२६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर मागे; सरकारची आश्वासने
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली |  नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करणे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी गेल्या २६ दिवसांपासून आमरण उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उपोषण सोडताना वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली देखील उपस्थित होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनांचे पत्र वाचून दाखवले. सरकारने संसदेवरील मोर्चा आणि जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही आंदोलकावर गुन्हा दाखल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

याशिवाय, नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई देण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दिनचर्या ठरवावी आणि लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचे मोदींनी म्हटले.

पेपर लीकविरोधी विधेयकाची घोषणा

यापूर्वी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदी यांनी पेपर लीक रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईची तरतूद असलेले विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल, अशी घोषणा केली. या विधेयकाच्या मसुद्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असून ते लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

Next Post

पेपर लीक प्रकरणानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षण मंत्रालयात फेरबदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

पेपर लीक प्रकरणानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षण मंत्रालयात फेरबदल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

पेपर लीक प्रकरणानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षण मंत्रालयात फेरबदल

July 24, 2026
२६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर मागे; सरकारची आश्वासने

२६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर मागे; सरकारची आश्वासने

July 24, 2026
विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

July 23, 2026
कापसावरील लाल्या रोगांवर कृषी विभागाचे मार्गदर्शन

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडरसाठी शासनाकडून अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू

July 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page