Thursday, July 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 23, 2026
in राष्ट्रीय
0
विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून चर्चेत असलेल्या संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) क्लिनचिट दिली आहे. तपासादरम्यान त्याचा प्रश्नपत्रिका फुटीच्या कटात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून न आल्याने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

दरम्यान, NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, देशभरातील विद्यार्थी आणि विविध विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बिहार पोलिसांनी केला होता संशयित म्हणून समावेश

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०२४ मध्ये बिहार पोलिसांनी NEET-UG प्रश्नपत्रिका चोरीचा प्रकार उघडकीस आणत गुन्हा दाखल केला होता. यापूर्वीच्या काही पेपरफुटी प्रकरणांमध्ये नाव आल्यामुळे प्राथमिक संशयावरून संजीव मुखियाचा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला होता.

CBI च्या सखोल तपासात पुरावेच सापडले नाहीत

प्रकरणाचा तपास नंतर CBI कडे सोपविण्यात आला. तपास यंत्रणेने प्रश्नपत्रिका चोरी, वितरण आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासून संबंधित व्यक्तींची ओळख पटवली. त्यानंतर CBI ने पाटणा येथील न्यायालयात एकूण ४५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मात्र, संजीव मुखियाविरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले नाही.

अटक, चौकशी आणि अखेर जामीन

तपासादरम्यान संजीव मुखिया काही काळ फरार होता. त्यानंतर बिहार पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुढील चौकशीसाठी CBI ने त्याला कोठडीत घेऊन सखोल तपास केला. मात्र, उपलब्ध पुराव्यांमधून त्याचा पेपरफुटीच्या कटाशी संबंध सिद्ध न झाल्याने त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही. पुराव्याअभावी न्यायालयाने त्याला जामीनही मंजूर केला आहे.

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडरसाठी शासनाकडून अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

विद्यार्थ्यांना मोठा धक्का ! नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

July 23, 2026
कापसावरील लाल्या रोगांवर कृषी विभागाचे मार्गदर्शन

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडरसाठी शासनाकडून अनुदान; महाडीबीटीवर अर्ज सुरू

July 23, 2026
चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

चाळीसगावात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंदला प्रतिसाद

July 23, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; व्यापाऱ्यांनी बंदला दिला प्रतिसाद

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; व्यापाऱ्यांनी बंदला दिला प्रतिसाद

July 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page