Friday, May 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पोलीस आणि गुन्हेगारांच्या संगनमतानेच जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडताय ; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
बातमी शेअर करा..!

जळगाव । काल बुधवारी रात्री भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून यावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, काल रात्री भुसावळ शहरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे. आठ दिवसात जिल्ह्यात कुठे ना कुठे अशा मर्डरच्या घटना घडत आहेत.  मागील आठवड्यात जळगाव शहरात देखील अशीच घटना घडली होती.

एकंदर पोलिसांना आरोपी सापडत नसून पोलीस यंत्रणा आणि आरोपींचे संगनमत आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गंभीर घटना घडत आहे. मी पोलीस अधीक्षकांची भेट घेत टोळी युद्ध, गुंडागर्दी जिल्ह्यात वाढली आहे यावर नियंत्रण आणावे, असे सांगितल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी एक शब्द देखील काढला नाही. यावरून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा किती बिकट झाली आहे हे दिसून येते. यासंदर्भात पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याचे एकनाथ खडसे म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी.. वेळ वाया न घालता आताच अर्ज करा

Next Post

भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

चोपडा येथे १२ मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

May 8, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

May 8, 2026
जिल्हयात कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध ; कृषी विभागाची माहिती

एरंडोलमध्ये बोगस बियाणे टोळीचा पर्दाफाश! ९.८० लाखांच्या मुद्देमालासह धुळ्याच्या दोघांना बेड्या

May 8, 2026
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अरे देवा ! निकालाच्या भीतीपोटी १० वीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

May 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page