Friday, August 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! तब्बल ९,१२४ जागांसाठी महाभरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 28, 2026
in नोकरी
0
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे
बातमी शेअर करा..!

तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल आणि दिवस-रात्र एक करून परीक्षेच्या तयारीत व्यस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्लार्क कॅडरमध्ये ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदांवर तब्बल ९,१२४ जागांसाठी महाभरती जाहीर केली आहे.

SBI बँकेने एकूण ९,१२४ जागांचा समावेश केला आहे. यामध्ये ७,६८० पदे ही रेगुलर व्हेकन्सी (नियमित भरती) अंतर्गत भरली जाणार आहेत, तर उर्वरित १,४४४ पदे ही बॅकलॉग व्हेकन्सी (मागील अनुशेष) म्हणून काढण्यात आली आहेत. ही सर्व पदे देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एसबीआयच्या शाखांसाठी विभागण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध झाल्यामुळे बँक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी निवडीची संधी अनेक पटींनी वाढली आहे.

या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीही या भरतीसाठी पात्र ठरतील. उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्याधेत सवलत दिली जाईल.

अर्जाची पद्धत आणि अंतिम मुदत

इच्छुक व पात्र उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (sbi.co.in किंवा sbi.bank.in/web/careers) जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

उमेदवारांची निवड ऑनलाईन पूर्व परीक्षा (Prelims), मुख्य परीक्षा (Mains) आणि स्थानिक भाषा चाचणीच्या (LPT) आधारे केली जाईल. त्यामुळे कोणतीही वेळ न दवडता पात्र उमेदवारांनी तात्काळ आपला ऑनलाईन अर्ज दाखल करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी ! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाच्या जीवघेणा हल्ल्याने खळबळ

Next Post

सोनिया गांधींच्या पुस्तकावरून मोठा वाद; पेंग्विनने प्रकाशनातून घेतली माघार, कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनिया गांधींच्या पुस्तकावरून मोठा वाद; पेंग्विनने प्रकाशनातून घेतली माघार, कारण काय?

सोनिया गांधींच्या पुस्तकावरून मोठा वाद; पेंग्विनने प्रकाशनातून घेतली माघार, कारण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार? मोदींच्या बैठकीच्या चर्चेने खळबळ

August 28, 2026
सोनिया गांधींच्या पुस्तकावरून मोठा वाद; पेंग्विनने प्रकाशनातून घेतली माघार, कारण काय?

सोनिया गांधींच्या पुस्तकावरून मोठा वाद; पेंग्विनने प्रकाशनातून घेतली माघार, कारण काय?

August 28, 2026
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! तब्बल ९,१२४ जागांसाठी महाभरती

August 28, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

मोठी बातमी ! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाच्या जीवघेणा हल्ल्याने खळबळ

August 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page