Monday, August 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले
बातमी शेअर करा..!

नाशिक । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. पंतप्रधान, न्यायालय आणि निवडणूक आयोगाविरोधात ते काय काय बोलतात, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना काय बडबड करायची ते करू द्या. त्यांच्या बडबडीने काही फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करत राहू,” असा पलटवार महाजन यांनी केला.

संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे आणि आगामी कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच नाशिकमध्ये ‘भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न’ आल्याची टीकाही राऊत यांनी केली होती. त्यांच्या या आरोपांना महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.

‘ठाकरेंचा एक तरी झेडपी अध्यक्ष करून दाखवा’

आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिले. “राऊतांनी उगाच बाष्कळ बडबड करू नये. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंचा एक तरी झेडपी अध्यक्ष करून दाखवावा,” असे महाजन म्हणाले. राऊत यांच्याकडे सध्या दोन खासदारांशिवाय किती खासदार राहिले आहेत, असा सवाल करत त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यांवरही टीका केली. “ते कुणाविरुद्ध काय बोलतात, हे महाराष्ट्राला माहिती आहे,” असे महाजन यांनी म्हटले.

जयंत पाटलांच्या गैरहजेरीवर मिश्किल टोला

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरही महाजन यांनी मिश्किल टिप्पणी केली. “सध्या फ्लूची साथ आहे. ताप वाढत आहे. त्यांची तब्येत बिघडली असेल. त्यामुळे ते बैठकीला गेले नसतील,” असा टोला महाजन यांनी लगावला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

Next Post

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

शिक्षक भरतीसाठी मोठी संधी; जळगाव जिल्ह्यात ९५३ पदे भरणार, टीएआयटी उमेदवारांना संधी

August 17, 2026
मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर सडकून टीका ; म्हणाले

संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यांना..; त्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्युत्तर

August 17, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज; पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात काय स्थिती?

August 17, 2026
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; भरत गोगावले रायगडचे, गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; भरत गोगावले रायगडचे, गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री

August 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page