Monday, May 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रूपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार ; रूपाली ठोंबरेंच्या आरोपाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 22, 2026
in महाराष्ट्र
0
रूपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार ; रूपाली ठोंबरेंच्या आरोपाने खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण आले असून माजी महिला आयोग अध्यक्षा रूपाली पाटील चाकणकर यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे आरोप त्यांच्या स्वतःच्या पक्षातील रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. रूपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला असून याप्रकरणात चाकणकर यांना आरोपी करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

ठोंबरे यांनी पाठवलेल्या पत्रात चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला असून अशोक खरात याच्या कृत्यांना त्यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात चाकणकर यांना मुख्य आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. आता या प्रकरणात शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विषय – रुपाली निलेश चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स किट मध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करणे बाबत.

महोदय,

प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन बरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करु शकला आहे. रुपानी चाकणकर पानी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकुन अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. न्यावाचत मी आपणास म्वतंत्र माहिती देईल, तमेव भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्याम पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपानी निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मना माहित असून त्यातील अनेक गोष्टीचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्त्व्याचा बाबी खालीलप्रमाणे

१) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे मदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.

२) दि.२९/१२/२०२५ रोजी नाजिक ग्रामीण बाबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क. ४६८/२०२५ हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कैप्टन खरात याचा पेंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ती व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून मंदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.

३) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कैप्टन खरात याला वाचवले.

यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली वाकणकर पांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

प्रेमविवाहाचा राग; तरुणाला नग्न करून खांबाला बांधून अमानुष मारहाण, भुसावळातील घटनेनं खळबळ

Next Post

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page