Tuesday, May 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रेमविवाहाचा राग; तरुणाला नग्न करून खांबाला बांधून अमानुष मारहाण, भुसावळातील घटनेनं खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 22, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व खडका परिसरात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून चेतन दिलीप जंगले (२५, रा. खडका) या तरुणाला नराधमांनी बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढली, तसेच गळा आवळून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, खडका येथील चेतन जंगले याने शहरातील एका १८ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. दोघेही एकाच समाजाचे असूनही मुलीचे नातेवाईक या लग्नामुळे प्रचंड संतप्त होते. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास चेतन आपल्या पत्नीसह मामा संतोष महाजन यांच्याकडे (सुहास हॉटेल परिसर) थांबला होता.यावेळी मुलीचे काका मनोज पाटील, मावशी रुपाली ऊर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील आणि इतर १० ते १२ जणांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी सुरुवातीला चेतनच्या मामाला धमकावून बाजूला केले आणि त्यानंतर चेतन व त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली.

आरोपींनी चेतनला पकडून रुमालाने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.अखेर स्थानिक नागरिकांनी धडाडी दाखवत चेतनची सुटका केली. या हल्ल्यात चेतनचा हात मोडला असून त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत कोमल पाटील, हेरंब चौधरी, संजय बढे, विजय पाटील आणि ज्ञानेश्वर भोई या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. “अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून माणुसकीला काळिमा फासणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे,” असे पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता लगेचच तपासून घ्या

Next Post

रूपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार ; रूपाली ठोंबरेंच्या आरोपाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रूपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार ; रूपाली ठोंबरेंच्या आरोपाने खळबळ

रूपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्राधार ; रूपाली ठोंबरेंच्या आरोपाने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

May 11, 2026
जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

May 11, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

May 11, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगावकरांसाठी खुशखबर! ओखा-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता ‘नियमित’ धावणार

May 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page