Monday, August 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2026
in महाराष्ट्र, राजकारण, राष्ट्रीय
0
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक बदलांना वेग आला असून, पक्षाने नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी काम करणार आहे. नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

भाजपच्या नव्या कार्यकारिणीत माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. तसेच सोशल मीडिया सहसंयोजकपदी प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष

भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. विविध राज्यांना आणि प्रदेशांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या नव्या रचनेत करण्यात आला आहे. आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व दिले जात आहे.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे खासदार सतीश पूनिया यांच्याकडे राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतानाच घोषणा

विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतानाच भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही त्यांनी भेट घेतली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील या फेरबदलामुळे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर नव्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या असून, आगामी काळातील राजकीय रणनीतीच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

Next Post

भडगाव येथे १९ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

भडगाव येथे १९ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

August 17, 2026
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

भडगाव येथे १९ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 17, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी

August 17, 2026
शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

शिरसोली घरफोडीचा उलगडा; तिघे जेरबंद, दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

August 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page