Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 13, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातमी शेअर करा..!

पुणे | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. “2014 किंवा 2019 मध्ये शरद पवार यांनी एनडीएत प्रवेश केला असता, तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते,” असा दावा आठवले यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, “शरद पवार हे देशातील मोठे आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी त्या काळात एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला असता, तर त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली असती.”

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. “अजित पवार पक्षात असताना अनेक राजकीय निर्णयांवर चर्चा होत होती. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करण्याबाबतही चर्चा होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, असे सध्या वाटत नाही,” असे ते म्हणाले.

रामदास आठवले यांनी राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल,” असे त्यांनी सांगितले.

महिला आरक्षण आणि उपवर्गीकरणावर भूमिका
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी केंद्र सरकारकडे आवश्यक बहुमत असल्याचा दावा केला. त्यामुळे महिला आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया पुढे जाईल आणि भविष्यात महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने यासाठी समिती नेमली असून तिचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. समाजातील विविध घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भीषण : भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले, चौघांचा मृत्यू

Next Post

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील व्यावसायिकाला लावला लाखोंचा चुना; गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील व्यावसायिकाला लावला लाखोंचा चुना; गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

लाडकी बहीण योजनेला मोठा झटका; ९२ लाख महिलांचा हप्ता बंद, ‘हा’ जिल्हा ठरला नंबर वन!

July 13, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील व्यावसायिकाला लावला लाखोंचा चुना; गुन्हा दाखल

July 13, 2026
…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

July 13, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भीषण : भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले, चौघांचा मृत्यू

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page