Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा! जळगावसह राज्यभरात आजपासून पुढील ३ दिवस पावसाची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यभरात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. खान्देशसह राज्यातील अनेक भागांत बुधवार, २७ मे ते २९ मेदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस, मध्य महाराष्ट्रात तीन दिवस तर विदर्भात चार दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान ४१.८ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले असून आता संभाव्य पावसामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसानंतर छत्रपती संभाजीनगर येथे तापमानात १.४ अंश सेल्सियसने घट झाली. सोमवारी ४१.२ अंश असलेले तापमान मंगळवारी ३९.८ अंशांवर आले. त्यामुळे मराठवाड्यात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

मात्र विदर्भात अद्यापही उष्णतेचा तडाखा कायम असून मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४६.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. तर नाशिक आणि सोलापूर शहरातील तापमान ४० अंशांच्या खाली राहिले.

हवामान विभागाने नागरिकांना मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाचा सर्जिकल स्ट्राईक; महापौर स्वतः मैदानात, दुकानांना मोठा दंड!

Next Post

मोठी बातमी! शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page