Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस महत्त्वाचे, जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम! आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यात गेले काही दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. आज रायगड जिल्ह्यासह नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी काही तासांत अती मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आजपासून दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा भागात रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी आजपासून पुढील दोन दिवसांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीला वेग मिळाला असून शेतकऱ्यांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Next Post

इंजिनिअरिंग विश्वात खळबळ! महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ५८ कॉलेजेस बंद? धक्कादायक कारण आले समोर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

इंजिनिअरिंग विश्वात खळबळ! महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ५८ कॉलेजेस बंद? धक्कादायक कारण आले समोर!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून 745 रिक्त पदांसाठी भरती जाहीर, पात्रता तपासून घ्या??

July 6, 2026
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

इंजिनिअरिंग विश्वात खळबळ! महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ५८ कॉलेजेस बंद? धक्कादायक कारण आले समोर!

July 6, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम! आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस महत्त्वाचे, जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

July 6, 2026
नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

July 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page