Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 5, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

नशिराबाद | नशिराबाद शहरातील भवानीनगर परिसरात रविवारी एक अत्यंत दुःखद घटना घडली. घराच्या आवारात खेळत असलेल्या तीन वर्षीय आकांक्षा प्रवीण इंगळे हिचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या वेळी घरातील सदस्य जेवणात व्यस्त होते. त्याचवेळी आकांक्षा अंगणात खेळत होती. खेळता-खेळता तिचा तोल जाऊन ती घरातील पाण्याच्या हौदात पडल्याचे सांगण्यात आले. काही वेळ ती नजरेस न पडल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती हौदात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

कुटुंबीयांनी तातडीने तिला बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भवानीनगर परिसर शोकमग्न झाला आहे.

विशेष म्हणजे, आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस कुटुंबीयांनी आनंदात साजरा केला होता. वाढदिवसाचा आनंद ओसरत नाही तोच आलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरळीत पार पडावी यासाठी त्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळ शहर हादरले ! ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

Next Post

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस महत्त्वाचे, जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम! आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस महत्त्वाचे, जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

August 22, 2026
४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

August 22, 2026
FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

August 22, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात राजकारण तापले; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

August 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page