Friday, June 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

रेल्वेला पुन्हा भीषण अपघात; प्रवाशी एक्स्प्रेस उभ्या मालगाडीला धडकली, अनेक प्रवाशी जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 12, 2024
in राष्ट्रीय
0
रेल्वेला पुन्हा भीषण अपघात; प्रवाशी एक्स्प्रेस उभ्या मालगाडीला धडकली, अनेक प्रवाशी जखमी
बातमी शेअर करा..!

मागील काही काळात रेल्वेला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच तामिळनाडूमध्ये म्हैसूर येथून दरभंगाच्या दिशेने जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसने ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवरून खाली घसले.या अुघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 19 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोनेरी स्टेशन ओलांडल्यानंतर म्हैसूर दिब्रुगड दरभंगा एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आला.पण “कावरपेट्टाई स्थानकात प्रवेश करत असताना, ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना जोरदार धक्का बसला आणि दिलेल्या सिग्नलनुसार मेन लाइनमध्ये जाण्याऐवजी 75 किमी प्रतितास वेगाने धावणारी ही एक्स्प्रेस ‘लूपलाइन’ मध्ये गेली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही ट्रेन म्हैसूर येथून पेरम्बूरमार्गे बिहारमधील दरभंगाला जात होती. रात्री एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्यानंतर 13 डबे रुळावरुन घसरले, तर काही डब्यांनी पेट घेतला.

या अपघाताची बातमी समजताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य वेगाने सुरू केले. अपघात स्थळी तातडीने रुग्णवाहिका आणि एनडीआरएफ तुकड्याही पाठवण्यात आल्या. या अपघातात आत्तापर्यंत 19 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची अदलाबदलीची शक्यता

Next Post

पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण: अखेर पहिला राजीनामा पडला!

June 26, 2026
यावल अभयारण्यात वनविभागाची धडक कारवाई; तस्करीसाठी साठवलेले लाखांचे सागवान लाकूड जप्त

यावल अभयारण्यात वनविभागाची धडक कारवाई; तस्करीसाठी साठवलेले लाखांचे सागवान लाकूड जप्त

June 26, 2026
म्हणून ते आता फडणवीसांशी गोड बोलताय; मंत्री गुलाबराव पाटीलांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘ठाकरेंचे आणखी आमदार शिंदे गटात येणार? मंत्री गुलाबराव पाटलांच्या दाव्याने खळबळ

June 26, 2026
“बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत खासदार संजय दिना पाटील करताय काय?” फोटो दाखवत संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल

“बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत खासदार संजय दिना पाटील करताय काय?” फोटो दाखवत संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल

June 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page