Saturday, September 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

परतीचा पाऊस येणार की नाही? पंजाबराव डखांनी सांगितला पुढील ५ दिवसांचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 26, 2026
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील बहुतांश भागात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि करपत चाललेली पिके यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाळा सुरू होऊन जवळपास चार महिने उलटत आले असताना आता परतीचा पाऊस तरी बरसणार का? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी काळातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे.

२६ सप्टेंबरपासून राज्यात काही भागांत कोरडे वातावरण

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, २६ सप्टेंबरपासून राज्यातील काही भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो. दुपारपर्यंत ऊन चांगले पडून त्यानंतर काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले. मात्र, हा पाऊस सर्वदूर होणार नसून विखुरलेल्या स्वरूपातच पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण मर्यादित भागातच तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूर्व विदर्भात पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता

डख यांच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भात चांगला पाऊस होऊ शकतो, तर पश्चिम विदर्भात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे. उर्वरित भागांत मात्र पावसाची शक्यता तुलनेने कमी राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.विखाखापट्टणमजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही डख यांनी सांगितले.

२९ आणि ३० सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे संकेत

दरम्यान, २९ आणि ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून कोकण किनारपट्टी भागातही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.मात्र, उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नसल्याचे डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडून अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी आगामी काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘तयारीला लागा, 2 ऑक्टोबरला भेटू’; ज्ञानेश कुमार यांना CJPचा थेट इशारा

Next Post

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, आता सरकार काय उपाययोजना करणार? जाणून घ्या

September 26, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

परतीचा पाऊस येणार की नाही? पंजाबराव डखांनी सांगितला पुढील ५ दिवसांचा अंदाज

September 26, 2026
‘तयारीला लागा, 2 ऑक्टोबरला भेटू’; ज्ञानेश कुमार यांना CJPचा थेट इशारा

‘तयारीला लागा, 2 ऑक्टोबरला भेटू’; ज्ञानेश कुमार यांना CJPचा थेट इशारा

September 26, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

मोठी बातमी ! महाराष्ट्रात अखेर दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा

September 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page