Saturday, August 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे धक्कादायक चित्र; लाचखोरीत पोलिस विभाग अव्वल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 7, 2026
in महाराष्ट्र
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचे चिंताजनक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै 2026 या सात महिन्यांत राज्यभरात लाचखोरीचे 439 गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांच्या लाचेच्या व्यवहारांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

एसीबीच्या अहवालानुसार, लाच मागितलेल्या रकमेमध्ये पोलिस विभाग अव्वल असून या विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये 54.65 लाख रुपयांची लाच मागितल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर महसूल व भूमी अभिलेख विभागात 33.43 लाख रुपये, विक्रीकर विभागात 21.36 लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागात 19.22 लाख रुपये आणि पंचायत समितीशी संबंधित प्रकरणांमध्ये 11 लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

या सात महिन्यांच्या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या 439 प्रकरणांमध्ये एकूण 632 आरोपींना नामजद करण्यात आले असून, त्यामध्ये 109 दलालांचाही समावेश आहे. सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करत लाचेचे व्यवहार घडवून आणण्यात या दलालांची भूमिका असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

एसीबीने भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया अधिक तीव्र केल्याचा दावा केला असला, तरी सरकारी यंत्रणांमधील लाचखोरीचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी लाच मागितल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

IMD चा इशारा! जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Next Post

‘कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख’; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..

'कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख'; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

मैत्रीच्या आडून डोनाल्ड ट्रम्पचा भारताला मोठा धक्का; अमेरिकी सिनेटमध्ये भारत विरोधी बिल पास

August 8, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकरी कर्जमुक्ती योजना : जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी; 206 पदांसाठी भरती सुरु

August 7, 2026
शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page