Tuesday, June 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 23, 2026
in नोकरी
0
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहे असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी 24 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करावेत.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक) – 01 पद
2) वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक) – 01 पद
3) भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ -02 पदे
4) भौगोलिक माहिती प्रणाली विश्लेषक -08 पदे

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पदवी आणि ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंगमधील पूर्णवेळ पदवी आणि एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंगमधील पदव्युत्तर पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.Sc. Geoinformatics /GIS/Remote Sensing) किंवा M.Tech (Geoinformatics /GIS/Remote Sensing) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) जिओइन्फॉर्मेटिक्स/जीआयएस (GIS) मधील किमान पदवी किंवा भूगोल/स्थापत्य अभियांत्रिकी/नियोजन (Planning) मधील पदवी आणि त्यासोबत जीआयएस/रिमोट सेन्सिंगमधील डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र. (ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा
वरिष्ठ सल्लागार (वाहतूक नियोजक) – 50 वर्षांपर्यंत
वरिष्ठ सल्लागार (पर्यावरण नियोजक) – 50 वर्षांपर्यंत
GIS तज्ञ – 45 वर्षांपर्यंत
GIS विश्लेषक – 40 वर्षांपर्यंत

महत्त्वाची माहिती
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज शुल्क : नाही
अर्ज पद्धत : ई-मेलद्वारे
ई-मेल : ad.pmrda@gmail.com
अर्जाची अंतिम तारीख : 24 जून 2026, सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

बातमी शेअर करा..!
Previous Post

धरणगाव तालुक्यातील भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Next Post

नंदुरबारच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात खळबळ; २२ विद्यार्थिनींच्या अन्नात विष मिसळण्याचा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नंदुरबारच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात खळबळ; २२ विद्यार्थिनींच्या अन्नात विष मिसळण्याचा गंभीर आरोप

नंदुरबारच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात खळबळ; २२ विद्यार्थिनींच्या अन्नात विष मिसळण्याचा गंभीर आरोप

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

June 23, 2026
रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

June 23, 2026
भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

June 23, 2026
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसे उपजिल्हाध्यक्षांसह ५५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

June 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page