Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भयंकर ! जळगावच्या निमखेडीत पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 19, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले
बातमी शेअर करा..!

जळगाव : गुढीपाडव्या सारख्या सणाच्या आनंदावर पाणी फेरणारी धक्कादायक घटना तालुक्यातील निमखेडी येथे उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी विळ्याने वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी (१९ मार्च) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिपाली नितीन सोनवणे (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी पती नितीन विजय सोनवणे यानेच हा भयंकर प्रकार केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

शुक्रवारी दुपारी पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात नितीन सोनवणे याने घरातील लोखंडी विळा घेऊन पत्नीच्या मानेवर व पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात दिपाली सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. सणाच्या दिवशी घरातच घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर आरोपी स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

मृत दिपाली यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार असून, या घटनेमुळे निमखेडी गावावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महापौरांच्या हस्ते गुढीचे पूजन, महापुरुषांनाही माल्यार्पण करून केले वंदन

Next Post

धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ कोटींचा केळी विम्याचा महाघोटाळा समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात तब्बल 'इतक्या' कोटींचा केळी विम्याचा महाघोटाळा समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात लग्नाच्या सहाव्याच दिवशी नववधूचा भीषण अपघातात मृत्यू; माहेरी जाताना काळाचा घाला

जळगावात लग्नाच्या सहाव्याच दिवशी नववधूचा भीषण अपघातात मृत्यू; माहेरी जाताना काळाचा घाला

July 13, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव जिल्ह्यात १५ जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 13, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page