Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत जम्बो भरती ; पात्रता काय? अन् अर्ज कसा कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 11, 2024
in नोकरी
0
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक मध्ये 219 जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत काही रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी त्वरित अर्ज करावा. आणि हो या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे. या भरती मार्फत एकूण 67 रिक्त जागा भरल्या जातील.

या पदांसाठी होणार भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत “डीईआयसी व्यवस्थापक, क्यूए समन्वयक, जिल्हा सल्लागार, जिल्हा कार्यक्रम, सुविधा व्यवस्थापक -ई -एचएमआयएस, एमओ -आयुष पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस / बीएएमएस” पदे भरली जाणार आहे.

पात्रता काय?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी लागेल. पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे

किती परीक्षा फी लागेल?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.१००/-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

नोकरी ठिकाण – जळगाव
वयाची अट : ३८ ते ४३ वर्षे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

बातमी शेअर करा..!
Previous Post

बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी ! अभिनेत्री मलायका आरोराच्या वडिलांची आत्महत्या

Next Post

आम्हाला जास्त जागा नाही मिळाल्या तर.. शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान काय? वाचा बातमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर ; वाचा काय आहे

आम्हाला जास्त जागा नाही मिळाल्या तर.. शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान काय? वाचा बातमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार; नाशिकसह ५ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ तर जळगावला ‘येलो अलर्ट’

July 7, 2026
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

ओट्यावर बसलेले एकावर दोघांचा गोळीबार; भुसावळ शहरातील धक्कादायक घटना

July 7, 2026
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता! अजित पवार गटाचे २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, शिंदे गटात जाणार?

July 6, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

आयशर वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात; २५ आदिवासी मजूर जखमी

July 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page