Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; नाशिकसह देशभरातून १६ संशयित ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 12, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..
बातमी शेअर करा..!

नाशिक । देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांनी देशभरातून १६ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, यामध्ये महाराष्ट्रातील २ जणांचा समावेश आहे. यापैकी एका प्रमुख आरोपीला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राईम ब्रँच) इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या ३० वर्षीय आरोपीचे नाव शुभम खैरनार असे आहे. तो मूळचा नांदगावचा रहिवासी असून ‘बीएएमएस’ (BAMS) चा विद्यार्थी आहे. कारवाई टाळण्यासाठी आरोपी शुभमने स्वतःचा पेहराव बदलला होता. मात्र, राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचने आरोपीचा फोटो मिळवला. इंदिरानगर परिसरात कसून शोध घेत पोलिसांनी वेषांतर केलेल्या शुभम खैरनारच्या मुसक्या आवळल्या.

ही संपूर्ण कारवाई राजस्थान पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. या कारवाईनंतर नाशिक क्राईम ब्रँच आता आरोपी शुभम खैरनारचा ताबा राजस्थान पोलिसांकडे देणार आहे. राजस्थान पोलिसांचे एक पथक आरोपीचा ताबा घेण्यासाठी नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहे. या अटकेमुळे नीट पेपर फुटीच्या आंतरराज्य रॅकेटमधील आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांनो सावधान ! पोलिस असल्याचे सांगून वृद्धाकडील लाखोंचे दागिने लांबवीले

Next Post

ग्राहकांना मोठा झटका : जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीत जोरदार वाढ, आताचे दर पहा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

ग्राहकांना मोठा झटका : जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीत जोरदार वाढ, आताचे दर पहा..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तर राजीनामा द्या ! विश्वास नांगरे पाटलांच्या RSS गौरवोद्गारावर राज ठाकरे संतापले; फेसबुक पोस्टवरून सुनावले खडेबोल

तर राजीनामा द्या ! विश्वास नांगरे पाटलांच्या RSS गौरवोद्गारावर राज ठाकरे संतापले; फेसबुक पोस्टवरून सुनावले खडेबोल

June 27, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर; NEET नंतर MAHA TET चा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

June 27, 2026
मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

June 27, 2026
पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page