Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावकरांनो सावधान ! पोलिस असल्याचे सांगून वृद्धाकडील लाखोंचे दागिने लांबवीले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 12, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात पोलिस असल्याचे भासवून एका वृद्धाची ११ लाखाहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शहरातील आर. एल. हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर घडली असून या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव पितांबर पाटील (वय ७१, रा. उल्हासनगर) हे शहरातून जात असताना साध्या वेशातील सुमारे चाळीशीतील दोन जणांनी त्यांना रस्त्यात अडवले. “आम्ही पोलिस आहोत आणि परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास करीत आहोत,” असे सांगत त्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर तपासाच्या नावाखाली त्यांनी वृद्धाच्या अंगावरील सोन्याचे ब्रासलेट, चेन आणि दोन अंगठ्या काढून घेण्यास सांगितले. हे सर्व दागिने एका कागदात गुंडाळून त्यांनी पुन्हा पाटील यांच्या हातात पुडी दिली आणि तेथून निघून गेले. काही वेळानंतर पाटील यांनी कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये नकली दागिने असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी अशा प्रकारे स्वतःला पोलिस सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नियतीचा क्रूर घाला! गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटून वडनगरीच्या शेतकऱ्याचा बुडून अंत

Next Post

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; नाशिकसह देशभरातून १६ संशयित ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; नाशिकसह देशभरातून १६ संशयित ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2026; जळगाव शहरात कलम 163 लागू

June 10, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page