Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये युरियाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश ; ९ जणांवर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2025
in महाराष्ट्र, क्राईम
0
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान
बातमी शेअर करा..!

नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये कृषी अनुदानित युरियाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. ९० मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आला असून हा युरिया गोदरेज ऍग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात गेले आहे. कृषी विभागाच्या अहवालानंतर कंपनी संचालक आणि युरिया पुरवठादार कंपन्या वाहतूकदार अशा सर्व ९ जणांवर दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये शेतीसाठी अनुदानित केलेला ९० मेट्रिक टन युरिया बेकायदेशीररीत्या खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा युरिया पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने पुरवला जाणारा युरिया उत्तरप्रदेश आणि कोलकाताहून मोठ्या प्रमाणावर आयात करण्यात आला होता. मात्र हा युरिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी तो गोदरेज ऍग्रोवेट या खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. कंपनीने हा अनुदानित युरिया शेतीसाठी न वापरता पशुखाद्य निर्मितीसाठी वापरल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कृषी विभागाच्या अहवालावरून ९० मेट्रिक टन अनुदानित युरिया जप्त करण्यात आला असून दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घोटाळ्यात कंपनी संचालक, युरिया पुरवठादार कंपन्या आणि वाहतूकदार अशा एकूण ९ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. हा घोटाळा उघड झाल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना योग्य दरात मिळणारा अनुदानित युरिया काळ्या बाजारात विकला जात असल्याने कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घोटाळ्यात कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बँक ऑफ बडोदामध्ये मोठी पदभरती ; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Next Post

RBI कडून देशातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई; ग्राहकांच्या पैशांचे काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

RBI कडून देशातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई; ग्राहकांच्या पैशांचे काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page