Wednesday, February 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर विधानसभेसाठी काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; रोहिणी खडसेंचा प्रचार करणार की नाही?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 4, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. रोहिणी खडसे यांचा प्रचार महाविकास आघाडीमधील काँग्रेस करणार नसल्याचं म्हटलं जात होते. मात्र यातच रोहिणी खडसे यांच्या प्रचारासाठीची भूमीका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. रोहिणी खडसे ह्या शरद पवार पक्षाकडून मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा निवडणूक लढवित आहे. गेल्या काही काळात मुक्ताईनगर मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याची चर्चा सुरू होते. त्यावर काँग्रेसने आपली भूमीका स्पष्ट करत आपण महाविकास आघाडीसोबत असून दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच आता काँग्रेसचे बोदवड येथे आढावा बैठक घेतली असून बोदवड येथून प्रचारात सहभाग घेणार असल्यासची भूमीका स्पष्ट केली.

या बैठकीत माजी आमदार गुलाब रजा, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, निरीक्षक ज्ञानेश्वर कोळी, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, मुक्ताईनगर प्रभारी हरिश गनवाणी, सहनिरीक्षक वीरेंद्रसिंग पाटील, रावेर तालुकाध्यक्ष महिला सेवा दल डॉ ऐश्वर्या राठोड यांच्यासह मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुकाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित होते. मुक्ताईनगर विधानसभा काँग्रेस आढावा बैठकीत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागासाठी सर्वांनी कामाला लागा असे आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून निरीक्षक माननीय गुलाम रजा साहेब व जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार यांनी दिले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ऐन विधानसभा निवडणुकीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली

Next Post

किरकोळ वाद विकोपाला; पती-पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
किरकोळ वाद विकोपाला; पती-पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन

किरकोळ वाद विकोपाला; पती-पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

१२वी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई ! ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे

February 18, 2026
महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

February 18, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 18, 2026
चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

February 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page