Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात ट्रॅव्हल्सला भीषण अपघात ; दोन जण ठार,१५ ते २० जण गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 4, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव जिल्ह्यात ट्रॅव्हल्सला भीषण अपघात ; दोन जण ठार,१५ ते २० जण गंभीर
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यात भरधाव ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दोन प्रवासी ठार झाले आणि १५ ते २० जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखवले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचा ताबा सुटणे अथवा चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे या भीषण अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्हा पोलीस दलात भाकरी फिरल्या; अनेक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी

Next Post

अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक ; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक ; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना

अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक ; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page