Friday, July 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी जागांसाठी भरती सुरू; अर्ज कुठे अन् कसा कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2026
in नोकरी
0
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदाच्या १,५३९ नव्या जागांचा समावेश करण्यात आला आहे.

या नव्या पदांमुळे गट-क परीक्षेअंतर्गत भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांची संख्या ५,७०७ इतकी झाली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, वाढीव पदसंख्येच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतही वाढवली आहे. ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत: ५ ऑगस्ट २०२६ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)  आहे

वयोमर्यादा ग्राह्य दिनांक: ५ ऑगस्ट २०२६
तलाठी पदासाठी पात्रता :  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.

गट-क परीक्षेतील इतर पदे
लिपिक-टंकलेखक: १,१९४ पदे (नागरी पुरवठा, अन्न व ग्राहक संरक्षण, आदिवासी विकास तसेच महसूल व वन विभाग)
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे (B.F.Sc. पदवी आवश्यक)
वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक: ११ पदे
सहायक अधीक्षक: ११ पदे

तलाठी पदासाठी अर्ज कसा कराल?
एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा.
स्वतःचे खाते तयार करून लॉगिन करा.
गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 जाहिरात निवडा.
पात्र असलेल्या सर्व पदांवर निवड करा.
आवश्यक माहिती भरून परीक्षा केंद्र निवडा.
अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करा.
भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

तलाठीच्या १,५३९ नव्या जागांचा समावेश झाल्यामुळे यंदाची गट-क भरती राज्यातील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक ठरणार असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमेरिकेच्या १०% आयात शुल्काचा भारताला मोठा फटका; शेअर बाजारात हाहाकार

Next Post

मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मोठी बातमी ! दिल्ली पोलीस दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

July 24, 2026
पदवीधरांसाठी गुडन्यूज! MPSC अंतर्गत ४८० रिक्त पदांसाठी भरती जाहीर

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी जागांसाठी भरती सुरू; अर्ज कुठे अन् कसा कराल?

July 24, 2026
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्ससह निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी स्वाहा

अमेरिकेच्या १०% आयात शुल्काचा भारताला मोठा फटका; शेअर बाजारात हाहाकार

July 24, 2026
देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

पेपर लीक प्रकरणानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षण मंत्रालयात फेरबदल

July 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page