Wednesday, August 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2026
in महाराष्ट्र
0
बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट
बातमी शेअर करा..!

मुंबई । तीव्र उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची गती पाहता तो लवकरच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची दाट शक्यता आहे.

यंदा मान्सून नेहमीपेक्षा ३ दिवस उशिरा म्हणजेच ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर मान्सूनने आपला वेग कमालीचा वाढवला आहे. काल कर्नाटक आणि तामिळनाडूचा बहुतांश भाग व्यापल्यानंतर, आज मान्सूनने थेट गोवा आणि महाराष्ट्राच्या तळकोकणात धडक दिली आहे. मान्सून आता वेगाने उत्तरेकडे सरकत असून, आगामी काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’!
मान्सूनच्या आगमनामुळे हवामान खात्याने ६ जून रोजी राज्यातील कोकणापासून ते थेट विदर्भापर्यंतच्या तब्बल २५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंतच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, पेरण्यांना येणार वेग
गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागांत हवामानात मोठे बदल पाहायला मिळाले होते. तीव्र उष्णतेनंतर काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, ज्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याने शेतकऱ्यांमधील चिंतेचे वातावरण दूर झाले आहे. पाऊस स्थिरावल्यानंतर राज्यातील रखडलेल्या पेरण्यांच्या कामांना आता मोठा वेग येणार आहे.

हवामान विभागाचा सल्ला:

कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावे. तसेच शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा आणि पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

दहावीच्या नोकरीसाठी पदवीधरांना नो एन्ट्री? सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

दहावीच्या नोकरीसाठी पदवीधरांना नो एन्ट्री? सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावात सोन्या-चांदीचे भाव भडकले! १० दिवसांत सोन्यात ९,५०० तर चांदीत १८ हजारांची उसळी

August 12, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

‘मुलं ही पालकांची मालमत्ता नाही’; प्रौढ मुलीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा मोठा निकाल

August 12, 2026
गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

गुप्त बातमी अन् पोलिसांचा अचानक छापा! जळगावात गावठी पिस्तूल अन् २ जिवंत काडतुसांसह एकाला अटक

August 12, 2026
घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

घाटकोपरमध्ये मध्यरात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

August 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page