Friday, April 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 19, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?
बातमी शेअर करा..!

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र यातच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजेच रणजितसिंग मोहिते पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर ते आज रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

रणजितसिंग मोहिते पाटील हे माढामधून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. आज त्यांनी भाजपकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर आज रात्री ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी आजच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ते स्वत: उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत हा भाजपला मोठा धक्का असणार आहे.

त्यामुळे रणजितसिंग मोहिते पाटील यांनी पाठवेलेला राजीनामा भाजप स्वीकारेल का हे बघणं महत्वाचं ठरेल. तर दुसरीकडे त्यांच्या पक्ष प्रवेशाने शरद पवार यांची ताकद वाढणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदे सेनेला आचारसंहितेचा पहिला फटका; या नेत्याला आयोगाची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Next Post

भयंकर! बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात ८ मुलांसह ११ जण ठार, कुठे घडली घटना?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भयंकर! बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात ८ मुलांसह ११ जण ठार, कुठे घडली घटना?

भयंकर! बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात ८ मुलांसह ११ जण ठार, कुठे घडली घटना?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जळगाव मनपाचा अनधिकृत होर्डिंगवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ‘भंगाळे गोल्ड’ला ६० हजारांचा दंड

April 24, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मुंबईहून खडगपूर-आसनसोलसाठी विशेष गाड्या; भुसावळातील प्रवाशांना होणार फायदा

April 24, 2026
केजरीवालांच्या ‘आप’ला मोठा धक्का! राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या “कौटुंबिक कलह समुपदेशन केंद्र” खान्देश शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page