Monday, May 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत
बातमी शेअर करा..!

अमरावती ! नाशिकमधील खरात प्रकरण ताजे असतानाच आता अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?
परतवाडा शहरातील रहिवासी असलेल्या मोहम्मद अयाजने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ स्वतःच चित्रित केले. हे व्हिडिओ वापरून तो तरुणींना ब्लॅकमेल करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमाने जवळपास २०० मुलींचे शोषण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.

राजकीय संबंध आणि अटकेची कारवाई
आरोपी मोहम्मद अयाज हा MIM (एआयएमआयएम) या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याचे तरुणींसोबतचे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल होत होते. या व्हिडिओंमध्ये पीडित तरुणींची असहायता स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच संध्याकाळपर्यंत आरोपीला अटक न केल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशाराही दिला होता. खासदारांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी पीडित समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; जळगावात काय स्थिती?

Next Post

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, IMDकडून पहिला अंदाज जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, IMDकडून पहिला अंदाज जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page