Tuesday, August 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात आजपासून दूध महागले! गायी, म्हशीच्या दुधासाठी आता मोजावे लागणार इतके रुपये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्रातील दूध उत्पादक आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात आजपासून गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या दूध खरेदीसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

नव्या दरानुसार गायीच्या दुधाचा दर ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर म्हशीच्या दुधाचा दर ७६ रुपयांवरून ७८ रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना वाढीव दराचा फायदा होणार असला तरी ग्राहकांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे.

दुग्धजन्य पदार्थही महागले

दूधाच्या दरवाढीबरोबरच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे. दही, ताक, तूप आणि पनीरच्या दरात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती आहे.

दरवाढीचा परिणाम हॉटेल, चहाच्या टपऱ्या, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ व्यवसायांवरही होण्याची शक्यता आहे. दूध हा दैनंदिन गरजेचा पदार्थ असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चावर होणार आहे.

ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार

आधीच वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेट सांभाळताना नागरिकांची कसरत होत असताना दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीमुळे खर्चात आणखी वाढ होणार आहे. विशेषतः दररोज मोठ्या प्रमाणात दूध, दही, पनीर किंवा तूप वापरणाऱ्या कुटुंबांना याचा अधिक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक ! व्यापाऱ्याच्या फसवणुकीतून जळगावात तरुण उद्योजकाची आत्महत्या

Next Post

रोटरी मिडटाउन क्लबतर्फे पाळधी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रोटरी मिडटाउन क्लबतर्फे पाळधी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण

रोटरी मिडटाउन क्लबतर्फे पाळधी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून मिळणार PF काढण्यासाठी ATM कार्ड

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

August 11, 2026
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

August 11, 2026
वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

August 11, 2026
रामदास पावरा यांची आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश युवा उपाध्यक्षपदी निवड

रामदास पावरा यांची आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश युवा उपाध्यक्षपदी निवड

August 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page