Monday, September 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

१०वी ते पदवीधरांना मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 14, 2026
in नोकरी
0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. Mineral Exploration Corporation Limited (MECL) मध्ये विविध पदांवर एकूण १२२ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२६ आहे.

या भरतीमध्ये अकाउंटंट, टेक्निशियन, असिस्टंट, स्टेनोग्राफर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मेकॅनिक कम ऑपरेटर, ज्युनियर ड्रायव्हर, IT आणि HR असिस्टंट यांसह विविध पदांचा समावेश आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

अकाउंटंट – ६

टेक्निशियन (सर्व्हे) – १२

टेक्निशियन (सॅम्पलिंग) – ७

टेक्निशियन (लॅबोरेटरी) – २

असिस्टंट (मटेरियल्स) – १६

असिस्टंट (अकाउंट्स) – १०

स्टेनोग्राफर (इंग्रजी) – ४

असिस्टंट (हिंदी) – १

इलेक्ट्रिशियन – ७

मशिनिस्ट – २

टेक्निशियन (ड्रिलिंग) – १२

मेकॅनिक – १

मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) – ३०

ज्युनियर ड्रायव्हर – ६

असिस्टंट (IT) – ३

असिस्टंट (HR) – ३

शैक्षणिक पात्रता काय?

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. काही पदांसाठी १०वी उत्तीर्ण व ITI, काही पदांसाठी B.Sc., B.Com किंवा अन्य पदवी, तर अकाउंटंट पदासाठी पदवीसोबत CA/ICWA आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

टेक्निकल पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा डिप्लोमा, तर IT असिस्टंट पदासाठी BCA, BCS, B.Sc. Computer Science/IT यांसारखी पात्रता मागण्यात आली आहे. ड्रायव्हर पदासाठी १०वी उत्तीर्ण असण्यासोबत संबंधित वाहनचालक परवाना आणि अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

१ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.

सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. SC, ST आणि Ex-Servicemen उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ सप्टेंबर पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२६ आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासूनच अर्ज करावा.

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
बातमी शेअर करा..!
Previous Post

साखरेच्या भावात मोठी घसरण, जळगावातील ग्राहकांना आणि मिठाई व्यावसायिकांना दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

१०वी ते पदवीधरांना मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन नोकरीची संधी

September 14, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

साखरेच्या भावात मोठी घसरण, जळगावातील ग्राहकांना आणि मिठाई व्यावसायिकांना दिलासा

September 14, 2026
मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

आज गणेशचतुर्थी कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जळगावात पुन्हा पाऊस कोसळणार?

September 14, 2026
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा जोर वाढला अन् हतनूरचे दरवाजे उघडले; तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

September 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page