Friday, September 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश? MPSC मुख्य परीक्षा 2025 प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2026
in महाराष्ट्र
0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या निकाल आणि पेपरशी संबंधित आक्षेपांवरून सुरू असलेल्या वादाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित पेपरची पुनर्तपासणी करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहमती दर्शवल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.

विद्यार्थी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली ही बैठक सुमारे पावणेदोन तास चालली. बैठकीनंतर बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले. आपल्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

पेपरफुटीच्या आरोपांची SIT चौकशी

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५च्या पेपरशी संबंधित पेपरफुटीच्या आरोपांवरही सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची SITमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

तसेच या प्रकरणात पुढील आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने दिली.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पेपरची पुनर्तपासणी आणि पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी या दोन्ही मुद्द्यांवर सरकारकडून आश्वासन मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.दरम्यान, MPSCच्या एकूणच कामकाजात सुधारणा करण्याच्या मुद्द्यावरूनही आता सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी; जिल्ह्यातील २३ ठिकाणी होणार रोजगार मेळावे

Next Post

भुसावळात किरकोळ वादातून ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, अल्पवयीन संशयित ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

भुसावळात किरकोळ वादातून ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या, अल्पवयीन संशयित ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले..

मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले..

September 11, 2026
जळगावात गुन्हेगारी वाढतेय? जून्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

जुन्या वादातून महाविद्यालयीन तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पारोळ्यातील धक्कादायक घटना

September 11, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज; खान्देशात काय स्थिती?

September 11, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

७२ तासांत उत्तर द्या, नाहीतर…; माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना काँग्रेसने बजावली नोटीस

September 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page