Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महावितारणाच्या बिलामध्ये जवळपास १२ टक्क्यांनी कपात; राज्यभरातील ग्राहकांना दिलासा !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 5, 2025
in महाराष्ट्र
0
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील महावितरणच्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे महावितरणाची वीज स्वस्त झाली आहे. महावितारणाच्या बिलामध्ये जवळपास १२ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महावितरणाची वीज स्वस्त झाल्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणाच्या वीज बिलामध्ये जवळपास १२ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या २८ मार्चच्या आदेशानुसार तूर्तास वीज बिल आकारणी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर महावितरणाची वीज स्वस्त झाली आहे.

महावितरणाने मागच्या महिन्यात वाढवलेल्या घरगुती ग्राहकांच्या वीज वापरानुसार प्रति युनिट ३५ ते ९५ पैसे इतका इंधन अधिभार आकरण्यात आला होता. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये हा इंधन अधिभार शून्यावर आणण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच महावितरणाची वीज स्वस्त झाली असून बिलामध्ये १२ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भीषण अपघात! रेल्वे ट्रॅक ओलांडताना ४ भाविकांना ट्रेनने चिरडले

Next Post

नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तरुणांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डमध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी

नाबार्डमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

जागेचा प्रश्न सुटणार! मध्ये रेल्वेकडून ३४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा, कुठं-कुठे असणार थांबे?

April 18, 2026
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी दरात मोठी उसळी; जळगावच्या सुवर्णबाजारात आताचे दर काय?

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page