Saturday, April 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात हवामानाचा ‘डबल अटॅक’! कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पावसाचा कडाका; जळगावसाठी हा इशारा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?
बातमी शेअर करा..!

जळगाव: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचे दोन वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. एकीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा आणि पावसाचा असा ‘दुहेरी’ इशारा दिला आहे.

या ठिकाणी पावसाचा इशारा?
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरणात अस्थिरता निर्माण झाल्याने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांत दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.

दरम्यान, मागील २४ तासांत राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला आणि वर्धा येथेही ४४ अंशांच्या आसपास तापमान राहिले.

जळगावकर होरपळले; पारा ४५ अंशांवर जाणार!

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. शुक्रवारी जळगावचे तापमान ४३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, जळगावकरांसाठी पुढचे दोन दिवस अधिक कठीण असणार आहेत. आगामी ४८ तासांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव मनपाचा अनधिकृत होर्डिंगवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ‘भंगाळे गोल्ड’ला ६० हजारांचा दंड

Next Post

आता दिल्ली गाठता येणार अवघ्या ३ तासांत; जळगाव-दिल्ली विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता दिल्ली गाठता येणार अवघ्या ३ तासांत; जळगाव-दिल्ली विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

आता दिल्ली गाठता येणार अवघ्या ३ तासांत; जळगाव-दिल्ली विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भुसावळ नगरपरिषदेमध्ये राजकीय भूकंप ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा जात प्रमाणपत्र अवैध

भुसावळ नगरपरिषदेमध्ये राजकीय भूकंप ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा जात प्रमाणपत्र अवैध

April 25, 2026
शिंदेच्या बंडानंतर मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, अन्.. ; फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप? मध्यरात्री उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट?

April 25, 2026
आता दिल्ली गाठता येणार अवघ्या ३ तासांत; जळगाव-दिल्ली विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

आता दिल्ली गाठता येणार अवघ्या ३ तासांत; जळगाव-दिल्ली विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर

April 25, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

राज्यात हवामानाचा ‘डबल अटॅक’! कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पावसाचा कडाका; जळगावसाठी हा इशारा..

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page