Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, नेमकं कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 4, 2024
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, नेमकं कारण काय?
बातमी शेअर करा..!

पुणे : महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनंतर दहावीसह बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार. मात्र यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार महामंडाळाने सरकारशी केला आहे.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा नियाेजीत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डांच्या परीक्षाकरता उपलब्ध करून देणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे

अशा आहेत मागण्या
1) राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. 2012 पासून अजून पर्यंत भरती प्रक्रिया झालेली नाही. ती नेमणूक ताबडतोब करावी.
2) महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे (2004 ते 2013 पर्यंतचे).
3) प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध.
4) नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदी बाबत माहिती द्यावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सहा वर्षाच्या बालिकेला अत्याचार; नराधमाला कोर्टाने सुनावली २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

Next Post

10वी पास आहात का? तब्बल 110000 पगार मिळाले, इथं सुरूय बंपर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

10वी पास आहात का? तब्बल 110000 पगार मिळाले, इथं सुरूय बंपर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

August 22, 2026
४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

August 22, 2026
FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

August 22, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात राजकारण तापले; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

August 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page