Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

सहा वर्षाच्या बालिकेला अत्याचार; नराधमाला कोर्टाने सुनावली २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 4, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक! शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार
बातमी शेअर करा..!

भुसावळ : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला भुसावळ न्यायालयाने २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) असं आरोपीचे नाव आहे.

यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सप्टेंबर २०२० रोजी सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला केळी खाण्यास देण्याचे अमिष दाखवित तिला घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला याच्याविरुद्ध पोस्कोतंर्गत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला भुसावळ विशेष न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये सरकारपक्षाकडून अकरा साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सरकारी वकील ॲड. मोहन देशपांडेयांनी प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत रोहनसिंग बारेला याला दोषी ठरविले. सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

पैरवी अधिकारी म्हणून भिमदास हिरे यांनी तर केस वॉच म्हणून पीसी अनिल पाटील ऐजाज गवळी यांनी मदत केली. आरोपी रोशनसिंग बारेला याला भादवि ३६३ अन्वये ७ वर्ष सक्त मजूरी व ५०० रु पये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, भादवि कलम ३७६(१), ३७६ (२), (एफ)(आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये २० वर्ष सक्तमजूरी व पाचशे रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, कलम ३५४ (अ) व पोक्सो कायदा कलम ८ व १२ अन्वये ३ वर्ष कैद व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाची असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. भुसावळ न्यायालयात पोक्सो कायद्यांतर्गत पहिल्यांदाच आरोपीला २० वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

घर बंद असल्याची साधली संधी.. चोरट्यांनी घरातूनं लांबविला लाखोंचा ऐवज

Next Post

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, नेमकं कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, नेमकं कारण काय?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, नेमकं कारण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page