Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 14, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । काँग्रेस पक्षाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक सस्पेंड (Suspend) करण्यात आल्याने राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे अकाउंट नेमके कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या कारवाईनंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून काँग्रेसने थेट सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसकडून हे अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पक्षाच्या सोशल मीडिया टीमकडून इन्स्टाग्राम प्रशासनाशी संपर्क साधला जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे की, भाजपविरोधात सातत्याने टीका आणि पोस्ट केल्या जात असल्याने सुडबुद्धीने अकाउंटवर कारवाई करण्यात आली. अनेक तक्रारी एकाचवेळी नोंदवून अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे.दरम्यान, अकाउंट नेमक्या कोणत्या पोस्टमुळे किंवा कोणत्या नियमभंगामुळे सस्पेंड झाले, याबाबत इन्स्टाग्रामकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे आता राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

May 14, 2026
सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page